राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (अजित पवार गट) भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा
2026-07-13 11:52:25
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी पाटील वासेकर यांचा जिलाध्यक्ष पदी दशकपूर्ती सन्मान सोहळा, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला यांचे हार्दिक स्वागत
